आई ही आई असते
आपलं समजून ती सगळयांना
प्रेम करत असते
तिच आपली wonderwoman
आणि तीच आपली suparman
आई ही आई असते
दुधावरच्या सायी प्रमाणे
आपल्या दुखावरची प्रेमळ साय असते
जगाची जननी असते
पण आपली माय असते
आई ही आई असते
#मनातलंकाही
Friday, June 12, 2020
घुसमट
घुसमट ही फक्त श्वासाची नसते
घुसमट ही भावनांची सुद्धा असते
गुदमरलेला श्वास सोडून विषय संपवता येतो
पण गुदमरलेल्या भावनांचं काय
श्वास सोडला की माणूस एकदाच मरतो
पण
पण भावनांचं काय??
घुसमट ही भावनांची सुद्धा असते
गुदमरलेला श्वास सोडून विषय संपवता येतो
पण गुदमरलेल्या भावनांचं काय
श्वास सोडला की माणूस एकदाच मरतो
पण
पण भावनांचं काय??
Sunday, January 26, 2020
Subscribe to:
Posts (Atom)
